शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

राजकारण : मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची नारायण राणेंविरोधात आंदोलने

राजकारण : Narayan Rane vs Shivsena नारायण राणेंच्या अटकेविरुद्ध प्रखर विरोध करा; प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटलांचे BJP कार्यकर्त्यांना आदेश

जळगाव : Narayan Rane : शिवसेनेने भाजप कार्यालयात फेकल्या कोंबड्या; कार्यकर्त्यांमध्ये झटापट

अकोला : शिवसैनिकांनी केला नारायण राणेंचा निषेध

राजकारण : 'अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप पण अटक नाही', भाजपा नेत्याची टीका

राजकारण : भिवंडीत कोंबडी चोर म्हणत राणेंच्या फोटोला शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारल्या चपला 

राजकारण : “छत्रपती संभाजी महाराजांनाही संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेब सरकार संपलं होतं”

राजकारण : Narayan Rane vs Shivsena : राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?, पिक्चर तो अभी शुरू हुई है 

मुंबई : 'नारायण राणेंच्या जीवाला धोका, जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की'

राजकारण : Narayan Rane vs Shivsena: वरुण सरदेसाईंची आंदोलनावेळी पोलिसांना शिवीगाळ; व्हिडीओ पोस्ट करून मनसेनं सुनावलं