नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षेत राज्य सरकार अशी कपात करणार असेल तर त्यांना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीआयएसएफकडून सुरक्षा पुरविली जाईल, असे संकेत केंद्राने यानिमित्ताने दिले आहेत. ...
महाराष्ट्रातील १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागत असताना नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांचा गड मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. ...
MP Vinayak Raut Slams Nitesh rane: महाराष्ट्राच्या राजकारणातील फायरब्रँड नारायण राणे हे भाजपात का गेले, याचा गौप्यस्फोट सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ...