जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांचा प्रश्न ‘लोकमत’ ने शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी ऐरणीवर आणला होता. याची दखल आ. अमिताताई चव्हाण यांनी घेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दुरुस्तीसाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याची माग ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह ...
शहरात जून महिन्याच्या मध्यात मुख्य रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. हे रस्ते महावितरणकडून खोदले जात असून महापालिकेने ७ जून रोजी हे काम थांबविण्याचे आदेश दिले असतानाही त्याकडे महावितरणने कानाडोळाच केला आहे. ...
गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या मा ...