शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : “श्रीराम-हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला”; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : “८८ हजार कोटी नोटघोटाळ्याची जेपीसी चौकशी करा, १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?”

महाराष्ट्र : दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक..., 'आदिपुरुष'वर बंदी घाला, कॉंग्रेसची मागणी

महाराष्ट्र : ५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? ८८ हजार कोटींच्या नोटघोटाळ्याची JPCकडून चौकशी करा, काँग्रेसची मागणी

मुंबई : भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा, नाना पटोलेंचे आवाहन

महाराष्ट्र : कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे

महाराष्ट्र : वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा,नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : “शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही, वसुलीबाज कृषीमंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा”

महाराष्ट्र : पंढरपूर वारीच्या इतिहासात असं घडलं नव्हतं; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सरकारवर घणाघात

राष्ट्रीय : आता नाना पटोलेंचे समर्थक दिल्लीत; मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांना भेटले