शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : भविष्यात नाना पटोलेंच्या घरीही ईडीच्या धाडी पडतील; न्यायाचा तराजू एका बाजूला झुकतोय- संजय राऊत

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची केली मागणी

मुंबई : Nana Patole on Rahul Gandhi: “भाजपला जनता कंटाळलीय; राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली पंतप्रधान होतील”: नाना पटोले

नागपूर : राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली ते पंतप्रधान होतील : नाना पटोले

नांदेड : शरद पवारांना यूपीएचा अध्यक्ष करणे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते : नाना पटोले

महाराष्ट्र : भाजपाची काळी जादू चालणार नाही, मविआ सरकार ५ वर्ष चालणार; काँग्रेसचा विश्वास

मुंबई : Lok Sabha Election 2024: “२०२४ मध्ये मोदी पराभूत होतील, देशात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार बनेल”: नाना पटोले

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींवरील वक्तव्य भोवणार? भाजपच्या तक्रारीनंतर नाना पटोलेंबाबत गृहमंत्र्यांचे मोठे विधान

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस बाप आहे, बापच राहणार; नाना पटोले यांचा सणसणीत टोला

नागपूर : नाना पटोलेंचा रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा मानहानी दावा