शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : ‘अमर जवान ज्योत’ मालवून मोदी सरकारने केला वीर जवानांचा घोर अपमान, नाना पटोलेंची घणाघाती टीका

सातारा : पंतप्रधान पदाचा अवमान करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा

नागपूर : पटोलेंना राज्य शासनाचे संरक्षण का? भाजपचा सवाल व गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर : बंद पाडण्याची भाषा करता करता आता राष्ट्रवादीच्याच दुकानाचा पाठिंबा घेण्याची नाना पटोलेंवर वेळ

महाराष्ट्र : 'जनतेने भाजपाला नाकारले, नगरपंचायत निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी समाधानकारक', नाना पटोलेंची प्रतिक्रिया

मुंबई : नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांकडून 100 हून अधिक ठिकाणी तक्रारी दाखल

पुणे : नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करा; चाकणमधून भाजपची मागणी

कोल्हापूर : नाना पटोलेंचा पेटवलेला पुतळा वाचवताना भाजला पोलिसाचा हात, भाजपच्या आंदाेलनावेळी कोल्हापुरात घडली घटना

महाराष्ट्र : ‘त्या’ गावगुंड मोदीचा थांगपत्ता लागेना; पटोलेंच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन

महाराष्ट्र : ...हे अंडरवर्ल्डचे राज्य आहे का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल