शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

नाना पटोलेंचा पेटवलेला पुतळा वाचवताना भाजला पोलिसाचा हात, भाजपच्या आंदाेलनावेळी कोल्हापुरात घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:17 PM

कोल्हापूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पेटवण्यात आलेला पुतळा वाचवताना पोलिसाचा हात भाजल्याची घटना आज, बुधवारी दुपारी येथील ...

कोल्हापूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पेटवण्यात आलेला पुतळा वाचवताना पोलिसाचा हात भाजल्याची घटना आज, बुधवारी दुपारी येथील बिंदू चौकात घडली.पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याने त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने येथील बिंदू चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी पटोले यांच्या पुतळ्याला चप्पलने मारहाण करून नंतर तो पुतळा पेटवण्यात आला. यावर पेट्रोल टाकले असल्याने पुतळ्याने लगेच पेट घेतला. यावेळी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे हवालदार सुनील आमते यांनी पुतळा विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यातच त्यांचा हात भाजला.भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, विजय जाधव, अशोक देसाई, तुषार देसाई, हेमंत आराध्ये, सचिन तोडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पुतळा पेटला तो पेटलाच परंतू या पोलिस कर्मचाऱ्याला हात पोळून घ्यावे लागले. आता थंडी असल्याने या जखमा अधिक त्रासदायक ठरणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस