शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

अमरावती : अमरावती लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात घ्या; कॉंग्रेस नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज, भाजपाचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह - नाना पटोले

सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे नमो फसवी योजना नाना पटोलेंचा टोला

महाराष्ट्र : Nana Patole: मविआत बिघाडी व्हावी असा काही लोकांचा प्रयत्न, पण...; मतभेदांवर नाना पटोले स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : “गौतम अदानी हे पवारांच्या घरी रहायला गेले तरी त्याचे काही नाही, पण...”; काँग्रेसची खोचक टीका

महाराष्ट्र : “अदानी-मोदी यांचा संबंध काय? २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम”

मुंबई : राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही लोकसभेच्या तयारीला, ४० हून अधिक जागांसाठी बैठक

महाराष्ट्र : “नगरच्या नामकरणाचे स्वागतच पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा”; नाना पटोलेंचा टोला

महाराष्ट्र : “निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण, मदतच करायची असेल तर...”