माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज ...
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक रहावे लागले. मात्र त्यांची ही प्रतीक्षा ...
कोरोना संसर्गापासून कोका अभयारण्य पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. आता दिर्घ कालावधीनंतर १ नोव्हेंबरपासून अभयारण्य पर्यटनासाठी खुल होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना लवकरच पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. वन्यजीवप्रेमींना लवकरच निसर्गाचे सानिध्य लाभणार आ ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या वाहनाच्या एकूण पर्यटक क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांनाच वाहनात प्रवेश दिला जाणार आहे. पुढील आदेशापर्यंत १० वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पर्यटनाकरीता प्रवेश देण्यात येणार नाही. पर्य ...
विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा या अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ...
भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशविदेशातील पर्यटकांनी हजेरी लावली. एप्रिल ते जून २०१७ पर्यंत, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत व जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत या व्याघ्र राखीव क्षेत्राला ...