अकोला: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे सुरू असलेल्या नितीन मिसार स्मृती राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात अकोला संघाने नागपूर अकादमीचा २-१ ने पराभव करीत स्पर्धेला विजयी सलामी दिली. ...
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने ग्राहकाचा विश्वासघात करणारा हर्षा कन्स्ट्रक्शन फर्मचा पॉवर आॅफ अॅटर्नीधारक धर्मेंद्र बंसीलाल जैनला सहा महिने सश्रम करावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सु ...
धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या, या मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाचा मोर्चा शुक्रवारी विधिमंडळावर मोठ्या संख्येत धडकला. ...
अधिवेशनाच्या काळात शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, पण आमदार निवासात महिला आमदार असुरक्षित असल्याचा आरोप आमदार ज्योती कलानी, विद्या चव्हाण आणि दीपिका चव्हाण यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केला. ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्या सहयोगाने जेवणाची लज्जत घडविणाऱ्या महाराष्ट्र फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासासमोरील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात हा खाद्य महोत्सव सध्या ...
विदर्भ साहित्य संघातर्फे प्रदान करण्यात येणाºया वाङ्मय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. विदर्भातील मान्यवर सारस्वतांच्या स्मरणार्थ दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जात असून येत्या १४ जानेवारी २०१८ रोजी वि.सा. संघाच्या ९५ व्या वर्धापनदिननिमित्त आयोजि ...
सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी महिला स्वयंसाहाय्यता गटांची प्रचंड पिळवणूक केली जात आहे. कंपन्यांकडून होणारा मानसिक छळ व गैरव्यवहाराला कंटाळून गटांतील अनेक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु या आत्महत्या कौटुंबिक कलहातून झाल्याचा ...
सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्या न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...