मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे हे गुरुवारी आमदार सुनील केदार यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवरील निर्णय जाहीर करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोनबा मुसळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय रेल्वेत पहिला क्रमांक मिळविला आहे. विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये २८५७.२० कोटी रुपये महसूल मिळविला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ४४.२ टक्के अधिक आहे. ...
कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलता ...
नागपूर शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित क रण्यात येणार आहे. यात बांधकाम करताना नियमानुसार पार्किंगची जागा तसेच मोकळी जागा न सोडलेल्या इमारती नियमित करण्यात येणार आहे. याला ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नासुप्रने घेतला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींच्या नावे पदके व पारितोषिके देण्यात येतात. दानदात्यांकडून यासाठी निधी देण्यात येतो. परंतु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द केल्यानंतर १०५ व्या दीक्षांत समा ...
स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जनमंचने सुरू केलेली चळवळ आता मनीषनगरातही पोहोचली आहे. या चळवळअंतर्गत शहरातील नवव्या जेनेरिक औषधालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. ...
उमरेड तालुक्यातील पाचगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये धुमसणारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक व वर्तमान शिक्षिकेमधील वाद चांगलाच उफाळला आहे. शिक्षिकेद्वारे विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाने खुलासा करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद बोलाव ...
राज्यातील महानिर्मितीच्या प्रत्येक वीजनिर्मिती केंद्राला १५ दिवसांचा कोळसा स्टॉक पुरविण्याचे निर्देश कोळसामंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी वेकोलि प्रशासनाला दिले. ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत संबंधित निर ...