लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात पेट्रोल @ ८०.४९, डिझेल ७०.४४ - Marathi News | In Nagpur, petrol is priced at @ 80.49 and diesel at ७० 70.44 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल @ ८०.४९, डिझेल ७०.४४

अनलॉक-१ चा परिणाम आता महागाईवर दिसून येत आहे. राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये सेस तर पेट्रोलियम कंपन्यांनी तीन दिवसात अनुक्रमे १.६९ आणि १.७० रुपयांची वाढ केल्याने ९ जूनला पेट्रोल ८०.४९ व डिझेलची प्रति लिटर ७०.४४ रुपयात विक्री झाली. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ३१ रुग्ण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू - Marathi News | Corona virus in Nagpur: 10 patients tested positive in Nagpur, one died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात ३१ रुग्ण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

कोरोनाच्या काळातील अनलॉकचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. परंतु नागपुरात रुग्ण व मृत्यूंची संख्या वाढतच चालली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू तर ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ...

नागपुरातील शासकीय कार्यालयातअंतर राखून कामकाज - Marathi News | Working at a distance from the government office in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शासकीय कार्यालयातअंतर राखून कामकाज

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता हळूहळू सूट देण्यास प्रारंभ होत आहे. शहरातील विविध कार्यालयांमध्ये कामकाजाला सोमवारी सुरुवात झाली. यादरम्यान सुरक्षितता आणि अंतराला महत्त्व दिले जात आहे. काही कार्यालयांमध्ये पहिल्याच दि ...

नागपूर जिल्ह्यातील उद्योगात ४३ हजार कामगार रुजू - Marathi News | 43,000 workers join industry in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील उद्योगात ४३ हजार कामगार रुजू

लॉकडाऊनच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ हजार ७०२ उद्योग घटकांना उत्पादन सुरू करण्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे. यापैकी ८० टक्के म्हणजेच २ हजा ...

नागपुरातील लष्करीबाग समता मैदान, आझादनगर टेका व चिंचघरे मोहल्ला सील - Marathi News | Lashkaribagh Samata Maidan in Nagpur, Azadnagar Teka and Chinchghare Mohalla Seal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील लष्करीबाग समता मैदान, आझादनगर टेका व चिंचघरे मोहल्ला सील

महापालिकेच्या आसीनगर झोनमधील प्रभाग ९ मधील लष्करीबाग समता मैदान, प्रभाग ६ मधील आझादनगर टेका ,गांधीबाग झोनमधील प्रभाग १२ मधील चिंचघरे मोहल्ला या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक ...

तीन संघटनांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे नाभिक समाजात संभ्रम - Marathi News | Confusion in the Nabhik community due to different movements of the three organizations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन संघटनांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे नाभिक समाजात संभ्रम

दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्प्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या संकटाच्या काळात समाजातील मुख्य संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक ...

नागपुरातील शांतिनगरात गुंडांची दहशत : चाकू हल्ल्यात तिघे जखमी - Marathi News | Goons terrorize in Shantinagar, Nagpur: Three injured in knife attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शांतिनगरात गुंडांची दहशत : चाकू हल्ल्यात तिघे जखमी

जुना वाद उकरून काढत गुंडाच्या एका टोळक्याने तिघांवर चाकू हल्ला केला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमनगर लोधीपुऱ्यात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. ...

वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे ऑगस्टमध्ये उद्घाटन - Marathi News | Inauguration of Doubledecker Bridge on Wardha Road in August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे ऑगस्टमध्ये उद्घाटन

सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने निर्धारित वेळेपेक्षा उद्घाटन उशिरा होणार आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या ...