लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग सुरु - Marathi News | Mihan's special economic zone industry started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग सुरु

मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे १५ कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील १२ आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्रातील कामकाज सुरू झाले आहे. ...

नागपुरातील ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीने वाढवली धास्ती - Marathi News | The 'that' high profile party in Nagpur raised fears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीने वाढवली धास्ती

कोविड-१९ च्या संकटामुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे. परंतु या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत सिव्हील लाईन्स येथे आयोजित एका हायप्रोफाईल पार्टीने प्रशासनाची झोप उडाली आहे. या पार्टीत सहभागी असलेली एक युवती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जाते. या पार ...

नागपुरात दमदार बरसल्या मेघधारा : २८.५ मिमी पाऊस - Marathi News | Heavy rains in Nagpur: 28.5 mm of rain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दमदार बरसल्या मेघधारा : २८.५ मिमी पाऊस

विदर्भात दाखल झालेला मान्सून उपराजधानीत कधीही सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात यासंदर्भात हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी शहरात दमदार पाऊस झाला. ...

नागपुरात सलून कारागिरांच्या मागण्यांसाठी साखळी उपोषण - Marathi News | Chain fast for demands of salon artisans in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सलून कारागिरांच्या मागण्यांसाठी साखळी उपोषण

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नागपूर जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी रेशीमबाग चौकातील वीर भाई अण्णासाहेब कोतवाल यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण केले. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन चिमुकल्यांसह १८ रुग्ण पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus in Nagpur: 18 patients positive with two children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन चिमुकल्यांसह १८ रुग्ण पॉझिटिव्ह

सलग दोन दिवस रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना शुक्रवारी त्या तुलनेत निम्म्याहूनही कमी रुग्णांची नोंद झाली. आज १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात दोन वर्षाची चिमुकली व अडीच वर्षाचा चिमुकला आहे. ...

नागपुरात पडक्या घरात मृतदेह आढळला - Marathi News | A body was found in a collapsed house in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पडक्या घरात मृतदेह आढळला

धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात एक कुजलेला मृतदेह आढळला. मृताचा चेहरा ठेचल्यासारखा दिसून येत असल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वैद्यकीय अहवालाकडे नजर रोखल ...

केवळ घरीच होणार ‘शुभमंगल सावधान’ - Marathi News | 'Shubhamangal Sawdhan' to be held only at home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ घरीच होणार ‘शुभमंगल सावधान’

नागपूर महापालिकेने शासनाचे निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत घरी होणाऱ्या लग्नकार्याला अनुमती प्रदान केली आहे. तथापि हॉल, मंगल कार्यालय किंवा तत्सम सभागृहात लग्न समारंभ आयोजित करण्यास अनुमती दिलेली नाही. ...

नागपूर मध्यवर्ती कारागृह लॉकडाऊन : टीम ‘बी’ बाहेर; टीम ‘ए’ आत! - Marathi News | Nagpur Central Jail Lockdown: Team 'B' out; Inside Team A! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मध्यवर्ती कारागृह लॉकडाऊन : टीम ‘बी’ बाहेर; टीम ‘ए’ आत!

पहिल्या टप्प्यात टीम ए बाहेर आल्यानंतर टीम बी आतमध्ये गेली. आता २१ दिवसांनी ती टीमही बाहेर येताच आता दुसऱ्या टप्प्यात १०७ अधिकारी - कर्मचाऱ्यांची टीम ए कारागृहात ‘लॉकडाऊन’ झाली. ...