मॉईल अधिकाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून देण्यात आलेले अतिरिक्त वेतन वसूल करण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. तसेच, केंद्र सरकार व मॉईल यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्दे ...
बनवाडी गावातील परिसरात करण्यात येत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात तहसीलदारमार्फत संबंधित शेतजमिनीच्या मालकांच्या नावावर नोटीस पाठवण्यात आली आहे. ...
जागा रिकामी करून घेण्यासाठी भाडेकरूच्या प्रोडक्शन हाऊसला घरमालक आणि त्याच्या साथीदारांनी पेटवून दिले. या आगीत भाडेकरूचे अडीच लाखाचे नुकसान झाले. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि गुरुवारी अखेर गुन्हा दाखल ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बकरा व्यापाऱ्यांना लायसन्स नाकारण्याच्या प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समिती कळमनाला नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
रेशनचे दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वाठोड येथे उघडकीस आला आहे. एका शिधापत्रिका धारकानेच हा प्रकार उघडकीस आणला असून थेट विभागाकडे तक्रारही केली. ...
अनेकांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देणारी कुख्यात महाठग प्रीती दास हिच्यावर पोलिसांची प्रीत अजूनही कायम असल्याचे अनेक उदाहरणांतून उघड होत आहे. ...
चालक लर्निंग लायसन्ससाठी संगणकीय चाचणी देण्यासाठी येणाऱ्या अर्जदाराला मास्क व हॅन्डग्लोज घातल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय चाचणी घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर, एका अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, की-बोर्ड सॅनि ...
जिल्हा व सत्र न्यायालय आणि या न्यायालयाच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयात (नागपूरमधील) १९ ते ३० जूनपर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ५ या केवळ एक सत्रामध्ये कामकाज केले जाईल. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जा ...