ब्रेस्ट कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारातून सहीसलामत निघालेल्या विजेत्यांच्या सुखरूप व निरोगी जीवनासाठी योग हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे कॅन्सर विजेत्यांनो योग करा आणि निश्चिंत रहा, असे आवाहन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व या आजारावर मात केलेल्या डॉ. रोहि ...
घराला लागलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रघुजीनगर क्वॉर्टर नंबर २/१३५ येथे घरफोडी करून २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी दुपारी १ ते १.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
शहरातील विविध भागात गेल्या २४ तासात सहा जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात तीन तरुणांचाही समावेश आहे. या घटनांमुळे विविध भागात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...
अनेकांना ब्लॅकमेल करून कोट्यवधीची माया जमविणारी कुख्यात ठगबाज प्रीती ज्योतिर्मय दास ऊर्फ हसीना आप्पा हिच्यासाठी तिच्या जवळ असलेले दोन पॅन कार्ड अडचण बनू शकतात. ...
बऱ्याच काळापासून ईपीएस ९५च्या निवृत्त वेतनधारकांना पेन्शनमध्ये वाढ करवून देण्याच्या मागणीचा वाद सुरू आहे. मात्र, तो वाद निवळण्याऐवजी चिघळतच चालल्याचे दिसून येते. ...
मॉईल अधिकाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून देण्यात आलेले अतिरिक्त वेतन वसूल करण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. तसेच, केंद्र सरकार व मॉईल यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्दे ...