तुकाराम मुढेंच्या या विधानावर भाजपाचे नेते दयाशंकर तिवारी ''सभागृहातूनच काय नियमाप्रमाणे चालायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगून मुंबईला जा'', असं प्रत्युत्तर दिले. ...
एमआयडीसी हिंगणा औद्योगिक परिसरातील कारखान्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणाची भीती दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयाला शुक्रवारी भेट दिली. उद्योजकांनो घाबरू नका, मानक प्रक्रियेचे काटेक ...
कोविड प्रादुर्भावाला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. ११ मार्चपासून सुरू झालेल्या या संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण गेल्या २० दिवसात आढळून आले. ७३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शनिवारी नोंद झालेल्या ६५ रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या आता १२७०वर पोहचली आहे. ...
या वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण रविवारी २१ जूनला होणार आहे. कंकणासारख्या आकाराचे ते दिसणार असल्याने आणि रविवारी होणार असल्याने याला ‘चुडामणी’ असेही नाव देण्यात आले आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवान्याची कामे सोमवार २२ जूनपासून सुरू होत आहे. ...
ऋषीमुनींनी सृष्टीतील चराचराचा सुगंध आत्मसात करत त्यास आत्मिक अनुष्ठान प्राप्त करून दिले आणि आरोग्यवर्धनाचा बिगुल वाजविला, तोच योग म्हणजे योगसाधना होय. ही योगसाधना आंतरराष्ट्रीय योग दिनी घराघरात साजरी होणार आहे. ...