अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. बुधवारी शहरात आणखी तीन परिसर सील करण्यात आले, तर दोन परिसर हे कोरोनामुक्त झाले. ...
अनलॉकची प्रक्रिया सुरू करून टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता देत नियमांच्या अधीन राहून मंगल कार्यालय, सभागृहामध्ये ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आली. मात्र या परवानगीला आता खूप उशीर झाला आहे आणि संबंधित क्षेत्राची पूर् ...
मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह नऊ कर्मचारी मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांसह नागपूर जिल्ह्यात ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १५०५ वर पोहचली आहे. ...
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरात घडलेल्या हत्यांच्या प्रकरणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच गुंडांना चांगला धडा शिकवा, असे निर्देश पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. मंगळवारी सकाळी त्यांनी क्राईम मीटिंगमध्ये पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकां ...
वाहतूक विभागाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शहरातील २० हजार ऑटोरिक्षा व कॅब्समध्ये क्यूआर कोड स्टिकर्स लावण्याच्या अभियानास सुरुवात केली आहे. ...
विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला सोमवारी दुपारी बाहेर काढण्यात आले. ही मादी असून एक वर्षाची आहे. पारशिवनी वनपरिक्षेत्रातील टेकाडी शिवारात ही घटना घडली. ...