लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

विकासाच्या नावे जैवविविधतेचे नुकसान मान्य नाही - Marathi News | The loss of biodiversity in the name of development is not acceptable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकासाच्या नावे जैवविविधतेचे नुकसान मान्य नाही

कोणताही परिसर किंवा भूभाग हा त्या ठिकाणी वाढणाऱ्या, जगणाºया पशुपक्षी, वनस्पती अशा सर्व जैवविविधतेसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणतेही विकासाचे प्रकल्प किंवा उद्योग उभारताना त्या पर्यावरणाचा व तेथील जैवविविधतेचा विचार होणे आवश्यक आहे. ...

शासकीय तंत्रनिकेतन व ‘डीव्हीईटीत समन्वय करार - Marathi News | Coordinating agreement between Government Technical College and ‘DVET’ | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय तंत्रनिकेतन व ‘डीव्हीईटीत समन्वय करार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन नागपूर आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (डीव्हीईटी) कार्यालय नागपूर यांच्यामध्ये समन्वय करार करण्यात आला. ...

नागपुरात बेरोजगार अभियंत्याने लावला गळफास - Marathi News | Unemployed engineer hanged in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बेरोजगार अभियंत्याने लावला गळफास

बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका तरुण बेरोजगार अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. सिद्धांत संजय कडू (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. तो नरेंद्र नगरातील अर्चित पॅलेस जय दुर्गा अपार्टमेंटमध्ये राहत होता. ...

आरटीईत एकाच विद्यार्थ्याची ३ शाळांमध्ये निवड - Marathi News | Selection of single student in 3 schools in RTE | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीईत एकाच विद्यार्थ्याची ३ शाळांमध्ये निवड

आरटीईत प्रवेश मिळण्यासाठी एकीकडे पालकांची ओढाताण सुरू आहे. ६५०० बालके अजूनही प्रतीक्षा यादीत आहे. असे असताना एका विद्यार्थ्याची तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी निवड झाल्याचे उघडकीस आले आहे. आरटीई अ‍ॅक्शन कमिटीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेतील बोगसपणा उघडक ...

नागपूर तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ : ४२ बंदिवानांना लागण - Marathi News | Corona infestation in Nagpur jail too: 42 inmates infected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ : ४२ बंदिवानांना लागण

कोरोनाचा संसर्ग आता एका वसाहतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. रोज नव्या वसाहतीमध्ये रुग्ण आढळून येत असताना आता तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आठवड्याभरात ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहिल्यांदाच ४२ बंदिवानाची भर प ...

भाजपच्या ‘जम्बो’ कार्यकारिणीत नागपूरचा वरचष्मा - Marathi News | Nagpur's supremacy in BJP's 'jumbo' executive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या ‘जम्बो’ कार्यकारिणीत नागपूरचा वरचष्मा

भाजपने शुक्रवारी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत नागपूर जिल्ह्याला लक्षणीय स्थान मिळाले आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महामंत्रिपदाची जबाबदारी तर आहेच शिवाय अ‍ॅड.धर्मपाल मेश्राम व अर्चना डेहनकर यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. ...

नागपुरात सात परिसर सील, सात कोरोना मुक्त, दोघांची सीमावाढ - Marathi News | Seven premises sealed in Nagpur, seven corona free, boundary extension of both | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सात परिसर सील, सात कोरोना मुक्त, दोघांची सीमावाढ

शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रात वाढ होत आहे. गुरुवारी यात पुन्हा सात परिसराची भर पडली. तर सात परिसर प्रतिबंध मुक्त झाले असून दोन परिसराच्या प्रतिबंधित सीमा क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याब ...

आमराई फुलविण्यासाठी तरुणाई सरसावली - Marathi News | The youth rushed to make mango trees plantation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमराई फुलविण्यासाठी तरुणाई सरसावली

तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे. ...