कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने साथीदारांच्या मदतीने बंदुकीच्या धाकावर कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मिळवून हप्ता वसुली केली आहे. पीडित व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले आहे. ...
बजाजनगर पोलीस स्टेशनलगतच्या छात्रावासाच्या परिसरात झाडावर लटकून असलेल्या मसन्या उद या प्राण्याला मंगळवारी दुपारी रेस्क्यू ऑपरेशन राबवून पकडण्यात आले. ...
मद्यधुंंद अवस्थेत बेदरकारपणे दुचाकी चालवून तिघांनी एका दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील एकाच्या पायाचा पंजा चेंदामेंदा झाला तर दुसऱ्या तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला. ...
राजभवनातील ‘बहुरूपी’ या गुलाबाने किंग ऑफ रोजेसचा पुरस्कार पटकावला. तर क्वीन ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘लेडी रोझ’ या गुलाबासाठी दुधलवार यांनी पटकावला. तसेच प्रिन्स ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘वेटेरान्स ऑनर’ या गुलाबाकरिता राजभवनाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाला. ...
स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी रविवारी केले. ...