ठिकठिकाणी पूजापाठ करणाऱ्या एका पुजाऱ्याच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी दोन लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी भरदुपारी घडलेल्या या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे लकडगंज परिसरात एकच खळबळ उडाली होती. ...
संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. ...
केंद्राने पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. निर्यात वाढीनेच अर्थव्यवस्था मजबूत होणार असल्याचे प्रतिपादन मिहानचे विकास आयुक्त आणि अतिरिक्त डीजीएफटी जयकरण सिंह या ...
गुंडांच्या दोन गटात झालेल्या वादानंतर यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. आरडाओरड आणि शिवीगाळ करीत त्यांनी ३० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली. ...
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) अधिष्ठाता विद्यार्थ्यांना वारंवार मागत असलेल्या पत्राला घेऊन संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गोंधळ घातला. या प्रकारामुळे खळबळ उडून काही प्रमाणात रुग्णसेवा प्रभावित झाली होती. ...
‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणाऱ्या प्रेमवीरांनी आपल्या हक्काचा दिवस साजरा केलाच. फक्त फरक हा होता की भेटण्याची जागा बदलली होती, प्रेम व्यक्त करण्यात नियंत्रितपणा होता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जबाबादारीचे भान राखत तरुणाईने प्रेमाचा वसंत फु ...
बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात घडवून आणणाऱ्या गुंडांनी अपघातग्रस्त तरुणाला सिमेंटच्या विटेने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. वेळीच बाजूची मंडळी धावली. त्यांनी जखमीला आरोपींच्या तावडीतून वाचविले आणि आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले. ...