जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. ...
मास्क वापरण्याची नितांत गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोरोनापासूनच्या बचावासाठी मास्क वापरण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही माझ्याकडे कधीच मास्क बघितला नाही. कारण, त्याची गरजच नाही. ...
‘कोरोना’चा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, मॉल्स बंद करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु शहरातील रेस्टॉरेन्ट्स, मोठी हॉटेल्स, पानठेले, ‘वाईन शॉप्स’ व ‘बीअर बार’ येथील गर्दीवर प्रतिबंध घालण्याचे कुठलेही निर्देश सरकारने अद ...
नागपूर पाठोपाठ आता मुंबई एअरपोर्टवरही संशयितांच्या हातावर शिक्के मारायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारची कुणी व्यक्ती तुम्हाला रस्त्यावर आढळ्याल्यास तिला घरी जाण्यास सांगणे आवश्यक आहे. ...
मेडिकलच्या कोरोना वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरमध्ये लक्षणे आढळून आल्याने रविवारी खळबळ उडाली होती. सोमवारी मेडिकलमध्ये १६ तर मेयोमध्ये ४ असे एकूण २० नवे संशयित रुग्ण दाखल झाले. सध्या या दोन्ही रुग्णालयात २२ संशयितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ...