भारतात बहुतांश व्यवसाय आत्मनिर्भरतेच्या कसोटीस खरे उतरतात. मात्र, स्पर्धेच्या उचापतीत ती जाणीव नव्हती. हीच बाब हेरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या आर्थिक उलाढालीला वेग देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. या नाऱ्याला लील ...
भारत-चीन वादात दसरा-दिवाळी सणांमध्ये देशातील लाखो स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि मध्यमवर्गीयांची कला, विचार आणि काम करण्याच्या शक्तीला संधी देताना आत्मनिर्भर बनविण्याचे अभियान कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र म ...
जिल्ह्यात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला असला तरी ७९.८८ टक्केरुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी १५५० बरे झालेल्या रुग्णांची भर पडल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४९,९४६ वर पोहचली आहे. ...
शहरातील बहुतेक भागातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कधी मुदत संपल्याने तर कुठे वेगवेगळ्या बांधकामामुळे रस्ते खराब झाले आहेत. घोगली रोडवरील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा जीवघेणा प्रवास झाला आहे. ...
आजीच्या अस्थीे विसर्जन झाल्यानंतर एक जण अंघोळीसाठी डोहात उरतला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे दोन मित्र मदतीला धावले. मात्र, पोहता येत नसल्याने तिघेही बुडाले. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी शनिवार आणि रविवारी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी फार्मसी, डेअरी आणि काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता नाग ...
कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीने प्रवासी वाहतूक सुरू केली. सुरुवातीला केवळ २२ प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते. त्यानंतर शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश मध्यवर्ती कार्र्यालया ...
नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लोकप्रतिनिधींच्या मागणीवर सप्टेंबर महिन्यात प्रत्येक शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे. ...