नागपुरात जनता कर्फ्यूला नागरिकांनी स्वयंस्फूर्तच प्रतिसाद द्यावा. अत्यावश्यक कामाच्या निमित्तानेच नागरिकांनी बाहेर पडावे. अन्यथा कुटुंबीयांसोबत घरीच राहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचे आदेश काढल्यानंतर नागपूर शहरातील रस्ते ओस पडलेले दिसले. प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्व दुकाने बंद होते. ...
नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असताना डॉक्टर मात्र समर्पित भावनेने देवदूतांप्रमाणे सेवेत लागलेले आहेत. नागपूरचे डॉ. यश अविनाश बानाईत हे सुद्धा त्या समर्पण वृत्तीचे एक नाव होय. डॉ. यश हे गेल्या ७ मार्चपासून मुंबई येथे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशा ...
कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटकाला जगवण्यासाठी प्रशासन व समाजसेवी संस्थांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. ...