कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘हायरिस्क’ व ‘लो रिस्क’ संपर्कातील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग) घेऊन तपासणी करण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात दारावर स्टीकर लावण्यापलिकडे ट्रेसिंग व टेस्टिंग होत नसल्याचे समोर आले आहे. ...
दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला म्हणून तीन अज्ञात आरोपींनी एका व्यक्तीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. गुरुवारी रात्री १०. ३० च्या सुमारास कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद याच महिन्यात झाली. २३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर गेल्या २६ दिवसात पहिल्यांदाच रोजच्या रुग्णाची संख्या हजाराखाली आली. शुक्रवारी ९७१ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या मंदावली असलीतरी मृत्यूची दहशत कायम आहे. ...
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फाऊंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज ट्रेनिंग (फर्स्ट) कन्स्ट्रक्शन कौन्सिल, या बांधकाम ...
जिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध माहितीच्या आधारे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या मंदावल्याचे दिसून येत आहे. मात्र, बुधवार आणि गुरुवारच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल २,८१९ रुग्णांचा व १२ मृतांचा फरक आहे. जाणीवपूर्वक रोजचे रुग्ण व मृतांची संख्या कमी द ...
गणेशपेठ येथील गोदरेज आनंदन टाऊनशिपमधील अस्वच्छतेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने महानगरपालिका आयुक्त व गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर ...