जरीपटका येथील एका रुग्णाने तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याची माहिती लपवून खासगी जनता हॉसिपटलमध्ये उपचार घेतले; नंतर मेडिकलच्या सामान्य वॉर्डात उपचार घेतले. त्यामुळे हा रुग्ण, डॉक्टरांसह इतर अनेकांच्या संपर्कात आला. त्याला कोरोना असल्याचे रविवारी ...
सर्व वृत्तपत्रांच्या वितरणाला बुधवारपासून (१ एप्रिल) सुरुवात होणार आहे. विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांनी ही माहिती दिली. ...
मंगल कार्यालये सामसूम, कपडे, दागिन्यांची दुकाने बंद. कुठे पत्रिका नाही, लाईट, मंडप डेकोरेशन, घोडे यांचे बुकिंग नाही. कोरोनाच्या भीतीने सर्व कसे थांबविल्यासारखे झाले आहे. ...
अमेरिकेत एका परिषदेनिमित्त गेलो अन् परत आल्यावर नखशिखांत हादरविणारा धक्काच बसला. सर्वांना दहशतीत टाकणाऱ्या ‘कोरोना’ने मलादेखील वेढले होते. मनात शंका, भीती, काहूर अन् विचारांचे थैमान माजले होते. मात्र आरोग्य यंत्रणेमुळे मनावरचा ताण हलका झाला. ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी व्यवसाय ठप्प पडले असले तरी सिगारेट, खर्रा, तंबाखूची विक्री मात्र थांबलेली नाही. पोलिसांची गस्त वाढल्याने खुलेआम विक्रीवर आळा बसला असला तरी गुपचूप डिलिव्हरीद्वारे ग्राहकांना त्यांचा माल सहज उपलब्ध होत ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावावर सुटकेसाठी उपोषण करणारे कैदी ३० तासानंतर सरळ झाले. तुरुंग अधिकाऱ्यांनी याचे दूरगामी परिणाम होण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. ...