कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे. ...
कोरोना विषाणूची लागण झालेल्या मृताच्या व त्याच्या नातेवाईकाच्या संपर्कात आलेल्यांचा आकडा वाढतच चालला आहे. रविवारी ही संख्या १४ वर गेली. बाधितांकडून संसर्ग झालेला हा आकडा आतापर्यंत नोंद झालेल्यांमध्ये सर्वाधिक आहे. ...
दिवे किंवा मेणबत्ती लावतांना ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर टाळावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
नवी दिल्लीहून नागपुरात आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या नमुन्याच्या अहवालावरून आज शनिवारी स्पष्ट झाले. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या १७ वर पोहचली आहे. ...
कोरोना संशयितांचे नमुने जलद गतीने तपासण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसु) नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने पुढाकार घेतला आहे. ...