कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने सर्वप्रथम शाळा बंद केल्या. त्या कधी सुरू होतील याबद्दल अद्यापही अनिश्चितताच आहे. असे असले तरी काही नामांकित शाळा व्यवस्थापनांनी पालकांना २०२०-२१ या सत्रासाठी फी चे स्ट्रक्चर व्हॉटसअॅपवर पाठविले आहे. या फीचा पहिला ...
दिवसभर उन्हातानात फुगे विकणाऱ्यांचा रात्री पैशाच्या वाटणीतून वाद झाला. त्यामुळे एकाने चाकू काढून दुसºयाच्या पोटात भोसकला. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर चौकात ही घटना घडली. ...
आई पॉझिटिव्ह तर दोन महिन्याचा चिमुकला निगेटिव्ह होता. चिमुकल्याला निगेटिव्ह ठेवण्याचे आव्हान एका निवासी डॉक्टरने स्वीकारले. त्या मातेचे समुपदेशन करीत तिला आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. परंतु १४ दिवसांनंतर त्या मातेचा नमुना पुन्हा पॉझिटिव्ह आला. आण ...
ठिकठिकाणच्या दुकानावर मद्यपींची झालेली गर्दी कोरोनाचा धोका वाढवू शकते, हे ध्यानात घेऊन तो धोका टाळण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या चार शहरातील मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जारी केला आहे. त्यानुसार ...
महापालिका हद्दीतील मंगळवारी झोन क्र. १० अंतर्गत येणाऱ्या गड्डीगोदाम प्रभाग क्रमांक ९ या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता काही परिसर सील ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने थोडी शिथीलता देत काही दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून नागरिक ज्या पद्धतीने सर्रासपण ...
सतरंजीपुरा येथील ९० टक्के संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतरही शनिवारी पुन्हा सतरंजीपुरा आणि आसपासच्या परिसरातील ८५ कुटुंबाला क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाने हालचाली केल्या. ...