महापालिकेच्या आसीनगर झोनमधील प्रभाग ९ मधील लष्करीबाग समता मैदान, प्रभाग ६ मधील आझादनगर टेका ,गांधीबाग झोनमधील प्रभाग १२ मधील चिंचघरे मोहल्ला या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक ...
दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्प्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या संकटाच्या काळात समाजातील मुख्य संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक ...
जुना वाद उकरून काढत गुंडाच्या एका टोळक्याने तिघांवर चाकू हल्ला केला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमनगर लोधीपुऱ्यात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. ...
सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने निर्धारित वेळेपेक्षा उद्घाटन उशिरा होणार आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या ...
कोरोना व्हायरसचे देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रविवारी राज्यात 3007 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 85,975अशी झाली आहे ...
शासनाने आर्थिक मदत द्यावी किंवा पालकांकडून शिक्षण शुल्क घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विना अनुदानित शाळा वेलफेअर असोसिएशन यांनी केली आहे. जर शिक्षण शुल्क मिळत नसेल तर शाळाही नाही आणि ऑनलाईन वर्गही होणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. ...
महापालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक २१ मधील स्विपर मोहल्ला, (लालगंज), प्रभाग ५ मधील बिनाकी सोनार टोली, मंगळवारी झोन मधील प्रभाग ९ मधील गड्डीगोदाम, प्रभाग ११ मधील शबरीमाता नगर गोरेवाडा, धंतोली झोनमधील प्रभाग १७ मधील चंद्रमणी नगर आणि धरमपेठ ...