या वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण रविवारी २१ जूनला होणार आहे. कंकणासारख्या आकाराचे ते दिसणार असल्याने आणि रविवारी होणार असल्याने याला ‘चुडामणी’ असेही नाव देण्यात आले आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवान्याची कामे सोमवार २२ जूनपासून सुरू होत आहे. ...
ऋषीमुनींनी सृष्टीतील चराचराचा सुगंध आत्मसात करत त्यास आत्मिक अनुष्ठान प्राप्त करून दिले आणि आरोग्यवर्धनाचा बिगुल वाजविला, तोच योग म्हणजे योगसाधना होय. ही योगसाधना आंतरराष्ट्रीय योग दिनी घराघरात साजरी होणार आहे. ...
ब्रेस्ट कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारातून सहीसलामत निघालेल्या विजेत्यांच्या सुखरूप व निरोगी जीवनासाठी योग हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे कॅन्सर विजेत्यांनो योग करा आणि निश्चिंत रहा, असे आवाहन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व या आजारावर मात केलेल्या डॉ. रोहि ...
घराला लागलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रघुजीनगर क्वॉर्टर नंबर २/१३५ येथे घरफोडी करून २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी दुपारी १ ते १.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
शहरातील विविध भागात गेल्या २४ तासात सहा जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात तीन तरुणांचाही समावेश आहे. या घटनांमुळे विविध भागात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...