विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला सोमवारी दुपारी बाहेर काढण्यात आले. ही मादी असून एक वर्षाची आहे. पारशिवनी वनपरिक्षेत्रातील टेकाडी शिवारात ही घटना घडली. ...
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी प्रत्येक गोष्टीत रोकटोक करत असल्यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर चाकूहल्ला करून तिला गंभीर जखमी केले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ही घटना घडली. ...
कोरोना संक्रमणाच्या या काळात ड्रीम ट्रस्ट या सामाजिक संस्थेने मानवधर्म जोपासत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ट्रस्टच्या वतीने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मधुमेहग्रस्त मुलांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयाची मदत केली जात आहे. ...
बनवाडी गाव परिसरात करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात ३.७७ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर आता प्रशासनाने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात दुर्लक्ष करणे आणि निष्काळजीपणा केल्याबद्दल मंडळ अधिकारी व तलाठ्याला नागपूरच्या उपविभागीय अधिकारी इंदिर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पूर्वी शहरापुरातच मर्यादित असलेला हा आजार ग्रामीण भागातही पसरायला लागला आहे. तब्बल साडेतीन महिने कोरोनापासून दूर असलेल्या रामटेक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. शनिवारी येथील एक युवक पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, भ ...