नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर १२२ नमुने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत मृतांची संख्या ६३ झाली असून, कोरोनाच्या एकूण संक्रमितांची संख्या ३२९३ झाली आहे. ...
शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परि ...
राजकारणाच्या आडून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याने पोलिस चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. ही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी चुप्पी साधणे पसंत केले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्च ...
कोरोनाचा विळखा जिल्ह्यात घट्ट होऊ पाहत आहे. जुलै महिन्यात पाचव्यांदा रोजच्या रुग्णसंख्येने शंभरी गाठली, तर गेल्या नऊ दिवसांपासून मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी १४४ रुग्ण पॉझिटिव्ह व पाच मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३,१७१ झाली असून ...
शहरालगतच असलेल्या हुडकेश्वर गावाच्या परिसरात वाघ फिरत असल्याच्या चर्चेने सध्या गावकरी धास्तावले आहेत. एका मृत झालेल्या जंगली रानडुकराजवळ वन्यप्राण्यांचे पगमार्क आढळल्याने या चर्चेला पेव फुटले आहे. परिसरात वाघ फिरत असल्याचीही जोरदार चर्चा गावकऱ्यांमध् ...
कुख्यात गुंड मंगेश कडव याला कारागृहातून ताब्यात घेण्याचे पोलिसांनी टाळले आहे. कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून नागपूरचे मध्यवर्ती कारागृह चर्चेला आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारागृहातून मंगेश कडवला ताब्यात घेण्याचे टाळल्याचे समजते. ...
कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला लक्षणे नसतील आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असेल तर रुग्णालयातून दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्याचा नियम आहे. त्यानुसार दोन रुग्णाला सुटी देण्यात आली असताना पुन्हा ते पॉझिटिव्ह आले. ...