तब्बल चार महिन्यानंतर राज्यातील व्यायामशाळा (जिम) अणि शॉपिंग मॉल सुरू करण्यास लवकरच परवानगी देण्याचे संकेत राज्य शासनाने बुधवारी दिले आहेत. शासनाने तारीख निश्चित करावी. शासनाच्या निर्णयामुळे जिम आणि शॉपिंग मॉल मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शासना ...
जुलै महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. याच महिन्यात १८३ रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला असताना गुरुवारी दुसऱ्यांदा रुग्णसंख्या १७२ वर पोहचली. ...
वर्धा रोडवरील सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या वर्धा रोडवरील डबल डेकर पुलाचे उद्घाटन लवकरच होणार असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने निर्धारित वेळेपेक्षा उद्घाटनास उशिरा होणार आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतरच पूल वाहतुकीस ...
बुधवारी दिवसभरात १२२ रुग्ण व तीन मृतांची नोंद झाली असताना रात्री अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्या ६८ रुग्णांची भर पडली. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालात (मेयो) आणखी एका कोविडबाधित रुग्णाचा ...