लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Prostitution : तीन अल्पवयीन मुलींसह चार वारांगणा आढळल्या; महिलेला अटक - Marathi News | Four prostitutes found with three minor girls: Woman arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Prostitution : तीन अल्पवयीन मुलींसह चार वारांगणा आढळल्या; महिलेला अटक

Prostitution Case : वाठोड्यातील कुंटणखान्यावर छापा ...

म्युकरमायकोसिस उपचारांसाठीही सावंगी रूग्णालय सज्ज; 'ई' पंच सूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात करणे सहज शक्य - Marathi News | Sawangi Hospital also equipped for treatment of Mucormycosis infarction | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :म्युकरमायकोसिस उपचारांसाठीही सावंगी रूग्णालय सज्ज; 'ई' पंच सूत्रीचे पालन केल्यास आजारावर मात करणे सहज शक्य

विशेषतः रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरलेल्या या आजाराने कोरोना काळातील आरोग्यसेवेपुढेही एक नवे आव्हान उभे केले आहे. ...

नागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात - Marathi News | Raids on 86 drug smugglers in Nagpur; MD worth Rs 13 lakh, charas worth Rs 7 lakh seized, 20 accused in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात ८६ ड्रग तस्करांकडे छापेमारी; १३ लाखांची एमडी, सात लाखांची चरस जप्त, २० आरोपी ताब्यात

Crime News in Nagpur : पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दुपारी शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील ड्रग तस्कर तसेच ड्रग पेडलर्स यांच्याकडे एकाच वेळी नियोजनबद्धरीत्या कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कारवाईसाठी एकूण ८६ पथके तयार करण्यात ...

नागपुरात रक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला - Marathi News | Young woman attacked for robbing money in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला

Young woman attacked for robbing महावितरणच्या वीजबिलाची रक्कम लुटण्यासाठी एका आरोपीने तरुणीवर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी जबर जखमी झाली. सोमवारी दुपारी १.३० ते २ च्या सुमारास ही घटना घडली. ...

रक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना - Marathi News | Young woman attacked for robbing money, incident in MSEDCL office in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रक्कम लुटण्यासाठी तरुणीवर हल्ला, महावितरणच्या कार्यालय परिसरात घटना

Crime News : सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास जमा केलेली रक्कम ड्रॉवर मध्ये ठेवून तिने कुलूप लावले आणि जेवण केले. त्यानंतर ती कार्यालयाच्या बाहेर असलेल्या वॉशरूम मध्ये गेली. तेथे दडून असलेल्या एका आरोपीने कॅश काउंटरची चावी हिसकावण्यासाठी तरुणीवर हल्ल ...

तृतीयपंथीयाकडून बलात्काराचा आरोप : आमिष दाखवून लग्न करण्यास नकार - Marathi News | Allegation of rape by a third party: Refusal to marry by showing lure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तृतीयपंथीयाकडून बलात्काराचा आरोप : आमिष दाखवून लग्न करण्यास नकार

Allegation of rape by a third gender लग्न करण्याचे आमिष दाखवून एका वाहन चालकाने बलात्कार केला. आता तो लग्नास नकार देत आहे, अशी तक्रार एका तृतीयपंथीयाने सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...

CoronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ७५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराखाली - Marathi News | Corona virus in Nagpur: After 75 days, the number of patients is less than a thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ७५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराखाली

Corona virus, Nagpur news कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा ...

नागपुरात पारा खालावूनही उकाड्याने सारेच त्रस्त - Marathi News | In Nagpur, even after lowering the mercury, humidity is still suffering | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पारा खालावूनही उकाड्याने सारेच त्रस्त

Humidity , Nagpur news मुंबईनंतर गुजरातकडे सरकलेल्या तौत्के चक्रीवादळाचे पडसाद नागपुरातील आणि विदर्भातील वातावरणात उमटले. हवामान विभागाने वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरी तो चुकला. मात्र दिवसभर विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यात वातावरण ढगाळ ...