Corona Virus कोरोनाचा ग्राफ एकूणच नागपूर जिल्ह्यात खाली उतरताना दिसून येत असला तरी, शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...
Crime News : गोधनी येथील रहिवासी अंजली गिरजाप्रसाद तिवारी यांच्या वडिलांचा १ एप्रिलला इस्पितळात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी दुःखवियोगामुळे तिवारी यांच्या जवळचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही. ...
River cleaning work नदी व नाले स्वच्छता अभियानांतर्गत आतापर्यंत नदी सफाईचे काम जवळपास ६० टक्के झाले आहे. पोहारा नदी सफाईचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पिवळी नदीचे ६० टक्के तर नाग नदी स्वच्छतेचे ५७ टक्के काम झाले आहे. शहरात २३२ नाले आहेत. ...
Patients with mucaremycosis in difficulty शहरातील विविध खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांत वाढ होत आहे, परंतु यावरील ‘लिपोसोमल एम्फोटीसिरीन-बी’ इंजेक्शन मिळेनासे झाले आहे. खासगी रुग्णालयात या आजाराचे सुमारे ३०० वर रुग्ण असताना रविवारी ‘एम्फ ...
Vidarbha Express विदर्भ एक्स्प्रेसचे इंजिन अचानक कोच सोडून पळाले. प्रेशर कमी होताच इंजिन थांबले. दोन डब्यांना जोडले जाणारे कपलिंग निघल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भंडारा रोड ते खात रेल्वे स्थानकादरम्यान घडली. ...
mucaremycosis मागील चार महिन्यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ४९ रुग्णांची नोंद झाली. यातील १३ रुग्णांवर रुग्णालयाच्या ‘ओरल अॅण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जरी’ विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया केली. यातील साधारण १० रुग्ण बरे झाले आहेत ...
sun stroke मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संक्रमणाला उष्माघात घाबरला की काय, असे वाटत आहे. २०२० आणि चालू असलेल्या २०२१ या दोन वर्षांत जिल्ह्यात उष्माघाताची एकही नोंद नाही. या उलट २०१९ मध्ये मात्र उष्माघाताचे ८६ रुग्ण जिल्ह्यात नोंदविण्यात आले ...