लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’ - Marathi News | 1500 CCTV cameras on Samruddhi Highway; 'Watch' from Nagpur to Mumbai | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’

राज्याच्या दळणवळणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. ...

बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती? - Marathi News | 10 people died in a terrible train accident near Bilaspur! The screams of the injured shook the area; How many passengers were from Maharashtra? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मालगाडीवर पॅसेंजर आदळली : १० जणांचा मृत्यू, दोन डझनावर प्रवासी जखमी : जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला ...

राज्य सरकारकडून गरिबांना मिळणार २५ वर्षे मोफत वीज; काय आहे योजना? समजून घ्या - Marathi News | The poor will get free electricity for 25 years from the state government; What is the scheme? Understand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य सरकारकडून गरिबांना मिळणार २५ वर्षे मोफत वीज; काय आहे योजना? समजून घ्या

Nagpur : महावितरणने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने ही 'स्मार्ट' योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश १.५४ लाख बीपीएल ग्राहकांचे वीज बिल पूर्णपणे समाप्त करणे हा त्याचप्रमाणे महिन्याला आहे. ...

नागपुरातील मोठ्या रॅकेटचा भंडाफोड, ब्रॅंडेडच्या नावाखाली बनावट दारू, सात आरोपींना अटक - Marathi News | Big racket busted in Nagpur, fake liquor under branded name, seven accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मोठ्या रॅकेटचा भंडाफोड, ब्रॅंडेडच्या नावाखाली बनावट दारू, सात आरोपींना अटक

१३५ लीटर दारू जप्त : बार-वाईन शॉप्सचा सहभाग असल्याची शक्यता ...

का झाला 'त्या' चार मातां मृत्यू ? गूढ वाढले; २५ औषधी तपासणीच्या फेऱ्यात - Marathi News | Why did 'those' four mothers die? Mystery grows; 25 in drug test round | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :का झाला 'त्या' चार मातां मृत्यू ? गूढ वाढले; २५ औषधी तपासणीच्या फेऱ्यात

Nagpur : लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत एकही माता मृत्यूची नोंद नसताना, अचानक ऑक्टोबर महिन्यात प्रसूती झालेल्या चार मातांचा मृत्यू झाला. ...

शेतीचे पंचनामे करणाऱ्यासाठी ग्रामसेवकाकडून पैशाची मागणी ! ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Gram Sevak demands money for doing agricultural Panchnama! Audio clip goes viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतीचे पंचनामे करणाऱ्यासाठी ग्रामसेवकाकडून पैशाची मागणी ! ऑडिओ क्लिप व्हायरल

Nagpur : या प्रकरणाची पेठेमुक्तापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, शुक्रवारी नरखेड येथे झालेल्या भेटीत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी व कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. ...

वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीला जोर ! आंदोलन समिती १६ डिसेंबरला काढणार लाँग मार्च - Marathi News | Demand for a separate Vidarbha state gains momentum! The agitation committee will take out a long march on December 16th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीला जोर ! आंदोलन समिती १६ डिसेंबरला काढणार लाँग मार्च

Nagpur : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली. ...

राज्यातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांमध्ये २३६ पदे रिक्त; पदे तातडीने भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | 236 posts vacant in all the District Consumer Grievance Redressal Commissions in the state; Representation to the Chief Minister to fill the posts immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांमध्ये २३६ पदे रिक्त; पदे तातडीने भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

Nagpur : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. ...