मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कॅरेज अॅण्ड वॅगन (सी अॅण्ड डब्ल्यू)विभाग काहीच गंभीर नसल्याची धक्कादायक माहिती आहे. मागील १५ दिवसांपासून रेल्वेगाड्यांचे ब्रेक ब्लॉक, कटर, वायसर, नटबोल्टचा तुटवडा असताना गरज भासल्यास जुने ब्र ...
रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक करून त्यांच्या कडून ४८८८ रुपये किमतीच्या दारूच्या १८८ बॉटल जप्त केल्या. ...
भारतीय रेल्वेत करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेतील ए-१ क्लास नागपूर रेल्वे स्थानकाला एनएसजी-२ कॅटेगिरीत तिसरे स्थान मिळाले आहे. ...
आमला पॅसेंजरच्या कोचमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या वॉशिंग यार्डात बुधवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली आहे. ...
रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी आरक्षण कार्यालय, होम प्लॅटफार्म आणि वेटिंग रुममध्ये चकाकणारे स्टीलचे बेंच लावल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. ...
सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद शेख आणि त्यांचा सहकारी प्रेमसिंग मीना यांनी चार दिवसांपूर्वी आपला जीव धोक्यात घालून एका सात वर्षांच्या मुलाचा जीव वाचवून मानवतेचा परिचय सर्वांना करून दिला. ...
प्लॅटफार्ममध्ये अडकलेल्या मुलाला सुखरुप बाहेर काढल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. ...
रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना कंटाळा येतो. परंतु आता त्यांना चिंता करण्याची गरज नाही. प्रवाशांना वेळ घालविण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर ‘फिटनेस सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. ...