मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका मुलीला ओढून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्याअट्टल गुन्हेगाराला संतप्त जमावाने पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
कम्युनिटी पुलिसिंगवर भर देऊन पब्लिक-पोलीस कनेक्टीव्हीटी वाढविण्यात पोलीस आयुक्तांनी यश मिळविल्यामुळे अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतरही शहरात कसलीही अनुचित घटना घडली नाही. ...
अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी येणार आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले असून शुक्रवारी रात्री जागोजागी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली. ...
१० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात अयोध्याचा निकाल येण्याची शक्यता असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येऊन नये म्हणून पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. ...
५० किलो चांदी लावून असलेल्या आलिशान खुर्चीवर बसून गुन्हेगारांचा दरबार भरविणाऱ्या गँगस्टर संतोष आंबेकरवर कायद्याचा चाबूक ओढून पोलिसांनी त्याला पुरते हतबल केले आहे. नागपूर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची राज्य पोलीस दलात चर्चा अन् प्रशंसा होत आहे. ...
उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, गँगस्टर संतोष शशिकांत आंबेकर (वय ४९) याच्या ताब्यात असलेली ९० लाखांची बीएमडब्ल्यू आणि अन्य तीन आलिशान कार तसेच रोख रकमेसह कोट्यवधींच्या चीजवस्तू गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री जप्त केल्या. ...