अनेकांना बाधित करून दोन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या कोरोनापासून पोलीस धडा घ्यायला तयार नाहीत. त्यांची बेफिकिरी जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
: शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आले. एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला अजनीचा पोलीस उपनिरीक्षक राजेश ठाकूर याच्यामुळे हे बदलीचे वादळ शहर पोलीस दलात धडकले. ...
कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा आणि प्रभावी जनजागरण करता यावे, या संकल्पनेतून शहर पोलिसांनी डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला आहे. स्पर्धेत निवडल्या गेलेल्या तीन उत्कृष्ट शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे ...
फुटबॉल खेळाडूच्या मृत्यूने शहर पोलिसातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाहूल दिसून येत आहे. मृत युवकाचा काका हा बेलतरोडी पोलीस ठाण्यात तैनात आहे. ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ...
भिलगावमध्ये चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा घालून तेथून नऊ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख २५ हजार रुपये, मोबाईल आणि पाच दुचाकी असा एकूण ३ लाख ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ...
परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी जरीपटका आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन महिलासह पाच जणाना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १०० लिटर हातभट्टीची दारू, एक ओटो आणि दोन दुचाकी असा एकूण द ...
शुक्रवारी दिघोरी येथील योगेश्वर नगरात राहणाऱ्या जारोंडे आजोबा आणि नातवंडांचा एकत्र वाढदिवस पोलिसांनी साजरा केला आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ...