लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाळ

नाळ

Naal movie, Latest Marathi News

नाळ चित्रपट: जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
Read More
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला... - Marathi News | national film award winner naal 2 fame bhargav jagtap borther post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...

भार्गवचा भाऊ ओमकार जगतापने पोस्टमधून भावाचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच कमी लेखणाऱ्यांना चपराकही दिली आहे. ...

राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात साडीत मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण? जिकडेतिकडे होतेय चिमुकलीची चर्चा - Marathi News | who is trisha thosar national award winner the child artist had waork in film web series | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात साडीत मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण? जिकडेतिकडे होतेय चिमुकलीची चर्चा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्रिशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात साडी नेसून मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण? ...

'नाळ २' फेम श्रीनिवास पोकळेला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार, तर साडी नेसून आलेल्या चिमुकल्या त्रिशाने वेधलं लक्ष - Marathi News | 71st national award naal 2 shrinivas pokale trisha thosar and other 2 won national award for best child actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाळ २' फेम श्रीनिवास पोकळेला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार, तर साडी नेसून आलेल्या चिमुकल्या त्रिशाने वेधलं लक्ष

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी बालकलाकारांनी डंका वाजवला. ५ बालकलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला. तर त्यापैकी ४ बालकलाकार हे मराठी आहेत.  ...

आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी - Marathi News | shyamchi aai to naal 2 these 5 Marathi films received National Awards See the list of winners | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी

Marathi Movies won National Awards list: देशभरातील चित्रपटांमध्ये मराठी सिनेसृष्टीने आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवले. ...

"मी जन्माने मारवाडी, पण मी अमराठी नाही...", जितेंद्र जोशीच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | "I am a Marwari by birth, but I am not an Amarathi...", Jitendra Joshi's statement caught everyone's attention. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी जन्माने मारवाडी, पण मी अमराठी नाही...", जितेंद्र जोशीच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष

Jitendra Joshi : अभिनेता जितेंद्र जोशी नुकताच 'नाळ २' चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने अमराठीवर केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. ...

"गार्गी माझा आरसा, ती माझे चित्रपट...", नागराज मंजुळेंचं पत्नीबाबत वक्तव्य, सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा - Marathi News | "Gargi is my mirror, she is my film...", Nagraj Manjule's statement about his wife, told the story of the first meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गार्गी माझा आरसा, ती माझे चित्रपट...", नागराज मंजुळेंचं पत्नीबाबत वक्तव्य, सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

Nagraj Manjule: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या पत्नीबद्दल सांगितलं. ...

...असा सापडला 'नाळ २'मधला भार्गव जगताप! - Marathi News | ... Bhargava Jagtap in 'Naal 2' was found! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...असा सापडला 'नाळ २'मधला भार्गव जगताप!

Naal 2 : चैतू, चिमी आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या 'मणी'च्या अभिनयालाही खूप दाद मिळत आहे. 'मणी' म्हणजेच भार्गव जगताप. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या भार्गवची 'नाळ भाग २' साठी अगदी योगायोगाने निवड झाली. ...

"केवळ अप्रतिम चित्रपट", 'नाळ २'साठी गश्मीरची खास पोस्ट, म्हणाला, "माझ्या चार वर्षाच्या मुलाने..." - Marathi News | gashmeer mahajani shared post for naal 2 movie said my four years old son enjoyed a lot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"केवळ अप्रतिम चित्रपट", 'नाळ २'साठी गश्मीरची खास पोस्ट, म्हणाला, "माझ्या चार वर्षाच्या मुलाने..."

गश्मीर महाजनीने देखील 'नाळ' सिनेमाबाबत पोस्ट शेअर केली आहे.  ...