लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

Bangladesh Violence : "बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होतायत; टीएमसी गप्प, फक्त भाजपलाच चिंता" - Marathi News | TMC silent on attack on Bangladesh Hindus only BJP worried says BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होतायत; टीएमसी गप्प, फक्त भाजपलाच चिंता"

भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे, की 'यांच्या' ढोंगीपणाचा बुरखा आता फाटला आहे. ...

दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला - Marathi News | Congress MP Manish Tewari says larger pan Islamist agenda at work in South Asia  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. यात सर्व जण बिगर मुस्लीम होते. ...

Bangladesh Religious Unrest : बांगलादेशात हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिरांमध्ये तोडफोड; 6 जणांचा मृत्यू - Marathi News | Bangladesh Two more killed in religious unrest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिरांमध्ये तोडफोड; 6 जणांचा मृत्यू

दुर्गा पूजेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारच्या नमाजनंतर बहुसंख्य समाजातील शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी, 200 हून अधिक लोकांनी इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. ...

Breaking; पैगंबर जयंतीची यंदा सोलापुरात मिरवणूक नाही; सामाजिक उपक्रम राबविणार - Marathi News | Breaking; There is no procession for Prophet's birthday in Solapur this year; Implement social activities | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; पैगंबर जयंतीची यंदा सोलापुरात मिरवणूक नाही; सामाजिक उपक्रम राबविणार

पैगंबर जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन ...

Imran Khan : इस्लामसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मोठी घोषणा; म्हणाले... - Marathi News | Pakistan PM Imran khan talks about moral standards for a better society | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मोठी घोषणा; म्हणाले...

या कार्यक्रमाशी संबंधित विद्वान, प्रेषित मुहम्मदांची पवित्र शिकवण मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत कशा प्रकारे पोहोचविली जाऊ शकते आणि ही शिकवण तरुणांच्या जीवनात कशा प्रकारे प्रासंगिक बनवली जाऊ शकते, यावर रिसर्च करतील. ...

हिंदु मंदिर वाचवण्यासाठी मुस्लीम सरसावले; कोर्टाच्या कायदेशीर लढाईतही जिंकले - Marathi News | Muslims save Hindu temples; Also won the court's legal battle in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदु मंदिर वाचवण्यासाठी मुस्लीम सरसावले; कोर्टाच्या कायदेशीर लढाईतही जिंकले

जमिनीवर कब्जा करण्याच्या उद्देशाने काहींनी मंदिराशेजारील धर्मशाळेचा काही भाग तोडला होता. त्याविरोधात जामिया नगर कमिटीचे अध्यक्ष सैय्यद फौजुल अजीम यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. ...

'मुस्लिमांचा वापर लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखा, समाजाला नेताच नाही' - Marathi News | 'Muslims are used like wedding band baja party, they have no leader' asaduddin owaisee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लिमांचा वापर लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखा, समाजाला नेताच नाही'

कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते. ...

इतर धर्मीयांच्या अपमानाने हिंदूंना एकवटता येईल? - Marathi News | Can Hindus unite by insulting other religions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इतर धर्मीयांच्या अपमानाने हिंदूंना एकवटता येईल?

एका धर्मीयाचे दुसऱ्याशी भांडण लावून देणे एवढ्या एकाच हेतूने आदित्यनाथ यांना पछाडले आहे. हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध उभे करून आपली मतपेटी पक्की करण्याचा एकमेव मार्ग त्यांना ठाऊक असावा, असे दिसते. मुस्लिम हिंदूंचे दाणापाणी चोरत आहेत, असे त्यांना पटवले की ...