लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

ईदगाह मैदान सुने : शहरात बकरी ईद साधेपणाने साजरी - Marathi News | Eidgah Maidan Sune: Goat Eid is simply celebrated in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईदगाह मैदान सुने : शहरात बकरी ईद साधेपणाने साजरी

बकरी ईदनिमित्त समाजबांधवांची सकाळपासूनच लगबग पहावयास मिळत होती. नमाजपठण सामुहिकरित्या न करता नवीन कपडे परिधान करून अबालवृध्दांनी आपापल्या घरांमध्येचे नमाजपठण, कुराणपठण करण्यास प्राधान्य दिले. ...

शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार - Marathi News | muslim women tied rakhi to pm modi in varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

रक्षाबंधनाच्या वातावरणात या मुस्लीम महिनलांनी "भैया मेरे राखी के बंधन को निभाना" सारखे गाणे गात पंतप्रधान मोदींच्या फोटोला सर्वप्रथम राखी बांधली आणि नंतर त्यांना सांकेतिक पद्धतीने मिठाई भरवत त्यांचे तोंड गोड करून आभार मानले.  ...

ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार" - Marathi News | Maharashtra government hurdles in sacrifice for bakrid Muslims warned agitation. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"

"सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत" ...

सुन्नी वक्फ बोर्डाकडून ट्रस्टची घोषणा, अयोध्येत मशीद बांधणार - Marathi News | Sunni Waqf Board announces trust to build mosque in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुन्नी वक्फ बोर्डाकडून ट्रस्टची घोषणा, अयोध्येत मशीद बांधणार

राम मंदिर भूमिपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २२.६ किलो चांदीची वीट ठेऊन राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे ...

प्रभू राम आमचे पूर्वज होते, राम मंदिर निर्माणाचा उत्सव मुस्लीम रामभक्त साजरा करणार - Marathi News | Muslim Ram Bhakt On Way To Ayodhya For Celebration Ahead Of 5 August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभू राम आमचे पूर्वज होते, राम मंदिर निर्माणाचा उत्सव मुस्लीम रामभक्त साजरा करणार

हे सर्व मुस्लीम भक्त रामाला इमाम-ए-हिंद आणि अनेक राजपूतांचे पूर्वज मानतात. ...

“राम मंदिर भूमिपूजनाचं निमंत्रण न मिळाल्यास शरयू नदीत जलसमाधी घेईन”; मुस्लीम नेत्याचा इशारा - Marathi News | Azam Khan Said If I Will Not Get Invitation of Ram Mandir Foundation Stone Will Take Jal Samadhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम मंदिर भूमिपूजनाचं निमंत्रण न मिळाल्यास शरयू नदीत जलसमाधी घेईन”; मुस्लीम नेत्याचा इशारा

प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्यावरुन वादंग; काँग्रेस नेत्यांनीच ठाकरे सरकारला घेरलं - Marathi News | Controversy over the celebration of the symbolic Bakri Eid; Congress leaders unhappy with Decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्यावरुन वादंग; काँग्रेस नेत्यांनीच ठाकरे सरकारला घेरलं

नसीम खान यांनी पत्रात लिहिलं आहे की, सरकारने योग्य त्या सुरक्षेची खबरदारी घेत बकरी ईद साजरी करण्याची परवानगी दिली पाहिजे, प्रतिकात्मक बकरी ईद साजरी केली जाऊ शकत नाही ...

कोरोना संशयिताचा मृत्यू, अंत्यविधीसाठी बैतुलमाल कमिटी आली धावून - Marathi News | Corona suspect's death, Betulmal committee rushed to the funeral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोना संशयिताचा मृत्यू, अंत्यविधीसाठी बैतुलमाल कमिटी आली धावून

इचलकरंजी येथील कोरोना संशयिताचा सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा त्यांचा प्रश्न होता. अशावेळी बैतुलमाल कमिटी त्यांच्या मदतीला धावून आली. ...