कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी देशातील मुस्लीमांबद्दल खंत व्यक्त केली. देशातील मुस्लींमांची अवस्था लग्नातल्या बँड बाजा पार्टीसारखी झालीय, जिथं अगोदर त्यांना वाजंत्री वाजवायला सांगितली जाते. ...
एका धर्मीयाचे दुसऱ्याशी भांडण लावून देणे एवढ्या एकाच हेतूने आदित्यनाथ यांना पछाडले आहे. हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध उभे करून आपली मतपेटी पक्की करण्याचा एकमेव मार्ग त्यांना ठाऊक असावा, असे दिसते. मुस्लिम हिंदूंचे दाणापाणी चोरत आहेत, असे त्यांना पटवले की ...
ब्रिटनच्या द स्पेक्टॅटर या नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अब्बाजान हा शब्दप्रयोग करून, एका विशिष्ट समाजाची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. न्यायालयात सुनावणीसाठी ही याचिका घेण्यात आली असून 21 सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. ...
कामकाज सुरू झाल्यानंतरही ते गोंधळ करू लागले व ‘जय श्री राम’, ‘हर-हर महादेव’ अशा घोषणा त्यांनी दिल्या व हरे-राम, हरे कृष्णा भजन गात सरकारवर जोरदार हल्ला केला. ...