जुने नाशिक गावठाण भागातील ही एकमेव पारंपरिक मोठी यात्रा मानली जाते. या यात्रेचा सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने आनंद लुटतात. जुने नाशिक परिसर हिंदू-मुस्लीमबुहल परिसर म्हणून ओळखला जातो. ...
कठूआ, उन्नाव व सुरत येथे घडलेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध करत शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यासोबतच या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ...
आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे २ मार्च रोजी मुस्लिम महिलांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातील ईदगाह मैदान येथून मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्ह ...
नाशिक : केंद्र सरकारने तीन तलाक विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी शरियत बचाव कृती समितीतर्फे शनिवारी (दि़३१) दुपारी हजारो मुस्लीम महिलांनी शहरातून मूक मोर्चा काढून विरोधातील एल्गार पुकारला़ ‘इस्लामी शरियतमध्ये सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही’, या आशयाचे ...
शहरातील मुस्लीम समाजाने एकत्र येत शरियत बचाव समिती शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या पदाधिका-यांसोबत पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर (गुन्हे), सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोल ...
खामगाव : केंद्र सरकारच्या तीन तलाक बिल विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरुवारी शहरातील शरीयत प्रोटेक्शन कमिटीच्यावतीने सकाळी ११ वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. ...
केंद्र शासनाने ट्रिपल तलाक बिल रद्द करावे तसेच मुस्लिम शरियत कायद्यात हस्तक्षेप करू नये, या मागणीसाठी २८ मार्च रोजी परभणी शहरातून मुस्लिम महिलांनी अब्दुल रशिद इंजिनिअर यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढला़ या मोर्चात हजारो महिला हातात फलक घेऊन सहभागी झ ...