पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध फतवा काढणारे आणि मतता बॅनर्जी यांच्याकडून राखी बांधून त्यांचे भाऊ बनलेले, शाही इमाम नूर-उर-रहमान बरकतींनी आपली राजकीय दिशा बदलली आहे. बरकती यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून.. ...
मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनीप्रदूषण होते का, याबाबत तपास करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. पूर्व दिल्लीतील सात मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. ...
बीड : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी जमीअत उलेमा-ए-हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.स्वातंत्र्यानंतर देशातील मुस्लिम समाज शैक्षणि ...
शहरातही जमीयत उलेमा संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने समाजाला आरक्षण द्यावे, अशी माग ...
मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी समाजबांधवांनी येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यामध्ये समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने सांगितलेली आरक्षणाची आव ...
मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमिअत उलमा मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी अ ...