यंदाच्या वर्षी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक राहुल देशपांडे, मंजुश्री पाटील आणि सावनी रविंद्र यांच्या स्वरांची अनोखी मेजवानी रसिकांना मिळणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून लोकमत ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. ...
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विष्णू शेषराव ओव्हाळ ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी वंदना पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत आहेत. ...
शहरातील प्रसिद्ध गायक व स्वरतरंगचे नीरंजन बोबडे व त्यांच्यासमवेत आलेल्या विदर्भातील ९० कलावंतांनी अप्रतिम सादरीकरणातून मातेला स्वरांचा अभिषेक केला. ...
नागपूर शहरातील हार्मोनी इव्हेंट्स या संगीत संस्थेच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी लतादीदींच्या ९० व्या वाढदिवशी एकाच वेळी ९० ठिकाणी संगीतमय मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
नागपूर आकाशवाणी केंद्रातर्फे अभिजात प्रतिभावान गायकांच्या गीत-गजल गायनाच्या ‘स्वरगुंजन’ या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात पार पडले. ...