समांतर जलवाहिनीच्या कंपनीला काम द्यावे किंवा नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी सहाव्या वेळेस महापालिका सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही निर्णय घ्या, शासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन गुरुवार ...
महापालिकेत मागील सहा महिन्यांपासून टीडीआर लोडिंग प्रक्रिया बंद आहे. टीडीआरच्या २३० संचिका शासनाकडे चौकशीसाठी पडून आहेत. त्यामुळे नवीन टीडीआर देणे, टीडीआर लोड करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा फटका शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांना बसला असून ...
तीन कोटी रूपये खर्च करून उभा केलेला नवीन बजरंग बोगद्यात पाणी साचत असल्यामुळे त्यात म्हशी सुध्दा पोहण्यासाठी येत असल्यामुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आता बोगद्याबाबात टेन्शन आलयं अशी विनोदी पोस्ट सध्या व्हॉट्स अॅपच्या प्रत्येक गु्रपवर पहायला मिळत ...
धुळे मनपा निवडणुकीत जळगाव मनपा निवडणुकीचा पॅटर्न वापरणार असून धुळे येथे भाजपाच्या किमान ५० जागा निवडून आणू असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. ...
येथील न.प.कार्यालयात विशेष सर्व साधारण सभा २४ आॅगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली. ३० जुलै रोजी तहकूब झालेली सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेतीलच विषयावर चर्चा करण्यात आली. ...
महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमांनुसार निवडूण आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना पदावरुन अनर्ह करण्याचा निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला असून या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यातील १० नगरसेवकांची पदे धोक्यात ...