शहरातील सर्वच मोबाईल टॉवर अनाधिकृत असून, या टॉवरचे एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय मनपाच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला़ ...
महापालिका क्षेत्रातील महिला स्वच्छतागृहांची कमतरता, उभारण्यात आलेली निकृष्ट दर्जाची स्वच्छतागृहे यावरून बुधवारी महापालिकेच्या महासभेत महिला सदस्यांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले. ...
कोल्हापूर महापालिका हद्दीतील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’ फौंडेशनमार्फत भोजन पुरविण्याची राज्य सरकारने सुपारी घेतली असल्याचा घणाघाती आरोप बुधवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत झाला. ...
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार व इतर कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनात पालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. ...
बदलत्या परिस्थितीत सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. शासनाचे धोरण, उपलब्ध पर्याय, पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची भूमिका याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शि ...
ज्या हेतूने आणि अपेक्षांनी कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले, तो लोकप्रतिनिधींचा हेतू आणि जनतेच्या अपेक्षा चार दशकांनंतरही असफल ...
बाधकाम परिपूर्तता प्रमाणपत्रावेळी केवळ महापालिका क्षेत्रातील अनेक बिल्डरांना अधिकाऱ्यांनी ५० टक्के एलबीटी भरण्यासाठी शंभर रुपयांच्या मुद्रांकाद्वारे मुदतवाढ दिल्याची बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. महापालिकेने अशा अनेक लोकांकडून नंतर एलबीटी वसूलच ...
तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेची भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या वतीने ११ डिसेंबर रोजी मोजणी करण्यात आली आहे. दोन कार्यालयांच्या सन्मवयाअभावी रखडलेली जमीन मोजणी झाल्यामुळे क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाल ...