नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. हे काम म्हणावे त्या गतीने केले जात नाही. सातारकरांसाठी ते लाभदायक कमी अन् त्रासदायक अधिक ठरत असल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या ...
केंद्र सरकारच्या २०१४ च्या उपजीविका संरक्षण व पथविक्री कायद्यानुसार हातगाडी, टपरी, स्टॉल लावून रस्त्याकडेला व्यवसाय करता येतो; पण महापालिकेने या विक्रेत्यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ती थांबवावी, अशी मागणी असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीने ब ...
कणकवलीत होत असलेल्या कचरा प्रकिया प्रकल्पाचा कोणताही आर्थिक भार नगरपंचायतीवर पडणार नाही. तसेच नगरपंचायत अडचणीत येईल असा कोणताही करार आम्ही केलेला नाही. प्रकल्पाचा सर्व खर्च आणि नफ्या तोट्याची सर्वोतोपरी जबाबदारी ए.जी. डॉटर्स या कंपनीवरच असणार आहे. मा ...
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांच्या हस्ते बुधवारी येथे करण्यात आले. ...
जिल्ह्यातील पाथरी, सेलू, सोनपेठ व जिंतूर या चार नगरपालिकांच्या स्थायी व विविध विषय समित्यांच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या़ विशेष म्हणजे, या चारही पालिकेतील सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत़ ...
कोंडाळीमुक्तशहरानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने पुढाकार घेतला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पालिकेला १ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला असून, ...