नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरवासियांवर कोणतीहि अतिरिक्त करवाढ न लादणारे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे शिल्लकी अंदाजपत्रक खेड नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आले. ...
गेल्या तीन-चार वर्षांत कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवण्याकरिता सामूहिकरीत्या व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केंद्र शासन आयोजित सन २०१८-१९ मधील स्वच्छ शहर सर्वेक्षणात गुणानुक्रमे १६ वा क्रमांक मि ...
देशपातळीवर करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यवतमाळ नगरपरिषदेने आपली मोहर उमटविली आहे. नगरपरिषदेला पाच हजार गुणांपैकी २८८७ गुण मिळाले असून ९६ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्र व राज्यस्तरीय चमू सर्वेक्षणासाठी शहरात दाखल झाली असता स्वच्छतेचा ...
बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये उत्कृष्ट नियोजन करून देशात ९४ वा क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत देशातील ४ हजार ५०० शहरांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून बीड पालिका २७ व्या क्रमांकावर आहे. ...
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प आराखड्यावरून बुधवारी स्थायी समिती सभेत भाजप नगरसेविका विरूद्ध आयुक्त असा सामना रंगला. आराखडा तयार करण्यासाठी परस्पर एजन्सी नियुक्त केल्यावरून सभेत ...
कसबा बावडा येथील डंपिंग ग्राऊंडवर साचलेल्या कचऱ्यावर कॅपिंग करण्याकरिता ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे यासंबंधीच्या निविदेला पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका आरोग्य विभागाने घेतला आहे. ...
कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असून या विभागातील सर्व संबंधित अधिकारी व शाखा अभियंता यांनी आपले फोन बंद ठेवायचे नाहीत, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीपुरवठा विभागाच्या ...
नगर परिषद तसेच नगर पंचायतीमध्ये कोणत्याही विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधित कामाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही निविदा प्रक्रिया बोलविण्यात आल्याचा प्रकार गडचिरोली प ...