नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्ह्यातील शहरी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नगरपालिकांनी करावयाच्या उपाययोजनांबाबतच्या २ कोटी ५० लाख रुपयांच्या कृती आराखड्या अंतर्गत अद्यापपर्यंत एकही काम हाती घेतले नसल्याने सद्यस्थितीत तरी टंचाई आराखडा कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे़ ...
स्थानिक नगर पालिकेच्या कर विभागाच्या पथकाने शनिवारी शहरातील बसस्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक व धानोरा व चामोर्शी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर काढण्याची कारवाई केली. ...
लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने महापालिका स्थायी समितीच्या १५ दिवसांत झालेल्या सहा बैठकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना एकमताने मंजुरी दिली गेली. ...
केंद्र सरकारच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उद्या, रविवारी शहर हद्दीतील ४८ हजार २८२ बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केले असून, सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्र ...
कणकवली शहरातील बाजारपेठ तसेच अन्य भागातील रस्त्यांचे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या व पाटकर कॉम्प्लेक्स ते कामत सृष्टी पर्यंतच्या गटाराचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराना नगरपंचायतीच्यावतीने नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून कामाबाबत पुढील काहीच कार्यवाही हो ...
कोल्हापूर शहरातील शिवाजी उद्यमनगर, पांजरपोळ व वाय. पी. पोवारनगर येथील औद्योगिक वसाहतीत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता राज्य सरकारने गुरुवारी ३ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट् ...
नगर परिषद अग्निशमन विभागात मागील चार वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ वेतनापेक्षा प्रत्यक्षात ६ हजार ५०० रुपये प्रती कर्मचारी कमी दिले जात आहे. हाच प्रकार नगर परिषदेत एजन्सीमार्फत नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनासोब ...